लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
3 replies [शेवटचे प्रकाशन]
सोम, 01/12/2008 - 15:10
ajay
Joined: 18/11/2008
User offline. Last seen 50 आठवडे 3 दिवस ago.

नमस्कर..
मला सायबर कॅफे साठी पीसी कशाप्रकारचे घेउ या बाबत मार्ग दर्शन हवे होते.
जेणे करुन मि माझ्या कस्टमरला चांगली आणी फास्ट सव्हीस देउ शकतो. आता माझ्याकडे (p3 model) चे पिसी आहेत. त्यांना (p4 model) मधे कन्ह्वर्ट करन्यासाटी काय करावे लागेल. (कमी खर्चा मधे.)
हे ही सांगावे.????
मला खालील प्रकारचे ( p4 model) हवे आहे. ते योग्य आहे का.??? आणि ते सर्व्हीस कश्या प्रकारे देतील.
हे ही सांगावे.???
माझ्याकडे टाटा चे नेट आहे.

dual core.
intel चा मदर बोर्ड.
2 GB ओफ रॅम.
80 GB हार्ड डीस्क.
कॅबिनेट कोनत्याही प्रकारची.
५ पिसी मिळुन १ DVD रायटर. ( आणी हे करण्यासाटी किती खर्च येइल.)

बाकी साहीत्य माझ्याकडे आहेत.
की बोर्ड, माउस,मोनीटर...
क्रुपया हे मला त्वरीत सांगावे. ही नम्र विनंती.
अजय.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
सोम, 01/12/2008 - 16:05
#1
राजे
Joined: 16/08/2008
User offline. Last seen 26 आठवडे 2 दिवस ago.
dual core. ------------- >>

dual core. ------------- >> २८०० ते ४५०० रु.
सेलरॉन २.८ /३.० --------- >> १५००-१६००
intel चा मदर बोर्ड. -------- >> २७००-२९००
2 GB ओफ रॅम. ----------- >> १८०० - २०००
80 GB हार्ड डीस्क.---------- >> १८५०
कॅबिनेट कोनत्याही प्रकारची.---->> ९५० इन्टेक्स
५ पिसी मिळुन १ DVD रायटर. ->> १२५०

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
सोम, 01/12/2008 - 16:16
#2
नीलकांत
Joined: 06/08/2008
User offline. Last seen 41 आठवडे 3 दिवस ago.
रॅम

नेटसर्फींग करण्यासाठी २ जीबी च्या रॅमची गरज नाही. १ जीबी मध्ये काम उत्तम होईल. १ जीबी रॅम पुण्यात ७५० ते ८००रू पर्यंत मिळेल. ५ पिसी असतील तर चांगले पैसे वाचतील.

नेटकॅफेसाठी सिस्टीम बनवतांना प्रोसेसर , मदरबोर्ड, रॅम, आणि हार्डडिस्क असे चार महत्वाचे भाग आहेत. कॅबिनेट सुध्दा १०००च्या आतच घ्यावा. एक सर्व्हरमशीन बनवतांना मात्र त्यात डिव्हीडी रायटर जोडावा. एलजी चा १२०० पर्यंत मिळेल.

नेटसर्फींग करतांना कुठलेच भारी सॉफ्टवेअरचे काम नसल्यामुळे कमीत कमी किमतीत सीपीयु बनवण्याचा प्रयत्न करावा. वाचलेल्या पैश्यांतून बसण्यासाठीची सोय उत्तम करावी. लोक जास्तीत जास्त वेळ आरामात बसायला हवे तरच व्यवसाय वाढेल.

नीलकांत

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
मंगळ, 02/12/2008 - 10:35
#3
शैलेश पिंगळे
Joined: 04/11/2008
User offline. Last seen 20 आठवडे १ दिवस ago.
नीलकांत

नीलकांत ने उत्तम सल्ला दिला आहे त्याच्याशी सहमत

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • हवे आहे
  • पेन ड्राईव्ह किंवा एक्स्टर्नल हार्ड डिस्क वर फोल्डर
  • प्रीटर दुरुस्ति चि माहिति द्यावि
  • सन्देश
  • सन्देश
more
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy