लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
6 replies [शेवटचे प्रकाशन]
मंगळ, 13/01/2009 - 10:05
दत्ताजीराव
Joined: 03/11/2008
User offline. Last seen १ वर्ष 22 आठवडे ago.

नमस्कार,
मला वरिल साइट वरून विडिओ download करायची आहे.download कशी करायची माहीती द्या.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
मंगळ, 13/01/2009 - 13:56
#1
नीलकांत
Joined: 06/08/2008
User offline. Last seen 41 आठवडे 4 दिवस ago.
दोन पर्याय

युट्युबचे व्हिडीओ डाऊनलोड करण्याचे दोन पर्याय आहेत.
एक म्हणजे व्हिडीओ डाऊनलोडर सॉफ्टवेअर वापरा जसे 'Sothink Video Downloader'
हे सॉफ्टवेअर इन्टॉल केल्यावर तुम्ही कुठल्याही साईटवरचा व्हिडीओ डाऊनलोड करू शकाल. फक्त युट्युबच नव्हे तर गुगल व्हिडीओ आणि ब्लिप.टीव्ही सुध्दा.

दुसरा पर्याय म्हणजे युट्युब व्हिडीओ डाऊनलोडींग लिंक जनरेटर वापरा. यात तुम्हाला अशी वेबसाईट शोधावी लागेल जी युट्युबची डाऊनलोड लिंक तयार करून देईल. हे सोप्पं आहे मात्र अश्या साईट्स वर ऍडल्ट जाहिराती असू शकतात त्यामुळे घरात उघडतांना जरा सावधान !

गुगल सर्च मध्ये 'Download Youtube' असे देऊन शोध घ्या अनेक पर्याय सापडतील.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
मंगळ, 13/01/2009 - 15:25
#2
शैलेश पिंगळे
Joined: 04/11/2008
User offline. Last seen 20 आठवडे १ दिवस ago.
सोपा उपाय

सोपा उपाय तुमच्या संगणकावर रीअल प्लेअर ११.० गोल्ड ईन्स्टाल करा मग सर्व FLV video
तुम्ही डाउन्लोड करु शकता आनि ते पाहु शकता

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
गुरू, 15/01/2009 - 17:12
#3
UMESH
Joined: 28/12/2008
User offline. Last seen १ वर्ष 17 आठवडे ago.
DOWNLOAD YOU TUBE VIDIOS

Do, Step by Step:1. Go to: http://www.youtube.com and choose a video. Copy the video URL adress.2. Go to: www.savevid.com (unfortunately this was closed) so try: http://javimoya.com or http://vixy.net ..and paste Video URL that you had chosen. And click download. And Don't forget: on the saving wind ... Do, Step by Step:1. Go to: http://www.youtube.com and choose a video. Copy the video URL adress.2. Go to: www.savevid.com (unfortunately this was closed) so try: http://javimoya.com or http://vixy.net ..and paste Video URL that you had chosen. And click download. And Don't forget: on the saving window You must change video name as "video001.avi". It is important to put ".avi" at the end of video name.3. Go to: http://www.effectmatrix.com/total-video-converter and click to download Video Converter exe. And Install the program.Or... Try this way. Here the "program" and "crack" together. Download link:http://rapidshare.com/files/17752857/Converter.rar.html4. Put the converted video into "My YouTube Videos" and delete the other video that you downloaded from savevid.com And now you can start to watch videos with Windows Media Player.Also you can convert videos to audio files (mp3) just for good quality music clips.
UMESH

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शुक्र, 13/02/2009 - 11:02
#4
सौरभदा
Joined: 21/12/2008
User offline. Last seen १ वर्ष 29 आठवडे ago.
उपाय

युट्यूबवर जाऊन तुमचा आवडता विडीयो उघडा. त्याची युआरएल कॉपी करुन 'या' पानावर जाऊन 'एन्टर युट्यूब ऍड्रेस युआरएल' या भागात ती पेस्ट करा. गेट विडीयो वर डाऊनलोड करा. डाऊनलोड सुरु होते. पुन्हा वापरण्यासाठी दिलेल्या पानाचा बुकमार्क घेऊन ठेवा.
हा डाऊनलोड केलेला विडीयो तुम्हाला व्हीएलसी सारखा प्लेयर वापरुन बघता येईल.

-सौरभ.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शुक्र, 03/04/2009 - 14:00
#5
प्रकाश घाटपांडे
Joined: 16/08/2008
User offline. Last seen 37 आठवडे १ दिवस ago.
कार्यरत नाही

त्या पानावरील टुल तु नळीवर काम करीत नाही. आमची जोडणी ६४कबपस असल्याने आम्ही यु ट्युब डाउनलोडर एचडी हे वापरतो.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
सोम, 22/06/2009 - 11:33
#6
सलील
Joined: 18/03/2009
User offline. Last seen 25 आठवडे 4 दिवस ago.
नेटभेट

खाली दिलेल्या लिन्क वर सविस्तर माहीती दिलि आहे मराठीतुन

http://www.netbhet.com/2009/05/download-movies-from-youtube-for-free.html

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • हवे आहे
  • पेन ड्राईव्ह किंवा एक्स्टर्नल हार्ड डिस्क वर फोल्डर
  • प्रीटर दुरुस्ति चि माहिति द्यावि
  • सन्देश
  • सन्देश
more
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy