लोकायत.कॉम वर काही नवीन सेवा सुविधा द्याव्यात तसेच लोकायतची ठेवण अधीक सुबक अधीक सुंदर करण्याचा विचार आहे. या बाबत सदस्यांचे काही विचार, सल्ला , सुचवणी असल्यास या धाग्यावर त्याबाबत चर्चा केली जावी.

आहे त्या सुविधांत काही बदल हवा असल्यास...
नवीन काही सेवा हवी असल्यास...
सध्या काही अडचण येत असल्यास आदी सर्व बाबींची चर्चा येथे व्हावी.

PostHeaderIcon आयुर्वेदिक औषधाविषयी माहीती द्या


माझी सुचना अशी आहे की ही वेब वापरनारे कोनास आर्युवेदीक औषधाविषयी माहीती --घरघुती सहज उपलब्ध होनारे -- असल्यास या साइटवर सर्वासाटी प्रकाशित करावि

PostHeaderIcon इथल्या सोयी-सुविधा उत्तमच


इथल्या सोयी-सुविधा उत्तमच आहेत! GUI बद्दल माझे २ पैसे..

मला वाटते, थोडेसे रूप अजुन आकर्षक केलेत तर छान होईल..
कदाचित निळी रंगसंगती चांगली वाटेल का? (लाल रंग जरा नको वाटतो.. माझे वैयक्तिक मत आहे हे.. )
तसेच वर मोकळ्या सोडलेल्या जागेचा वापर करता येईल.. लोकायत हे नाव खूप लहान वाटते..
डावीकडे लोगो ठेऊन, त्याच्या शेजारी जर मोठ्या आकारात नाव दिसेल असे ठेवले तर बरे..
कंप्युटर्/प्रोग्रामिंग/इंटरनेट इत्यादी पैकी रिलेटेड असं छायाचित्रही त्या जागेत लावता येईल..

अर्थात हे शक्य असेल आणि योग्य वाटत असेल तर करावे.. तसेच इतर सभासदांचे मत कळल्यास उपयोग होईल..

PostHeaderIcon नाव


>>डावीकडे लोगो ठेऊन, त्याच्या शेजारी जर मोठ्या आकारात नाव दिसेल असे ठेवले तर बरे..

सध्या झालेल्या डिस्कशनमधे सरस्वतीचे चित्र लोगो मधुन काढुन टाकण्याचा निर्णय संपादक समितीने घेतलेला स्मरतो. मोठ्ठ्या नावाची सुचना उत्तम आहे, तसा प्लॅन आहे.

बाकी मुद्दे पण उत्तम आहेत, सर्व संपादक त्यांच्या त्यांच्या जबाबदारीनुसार वरिल मुद्द्यांवर कमेंट करतील.

PostHeaderIcon सुचना


तुम्ही दिलेल्या सुचना उत्तम आहेत. लवकरच होणार्‍या नवनिर्माणात त्यावर अंमल झालेला दिसेल.

तुमच्या सुचनांबद्दल धन्यवाद. आणि काही सुचना आहेत का?

PostHeaderIcon धन्यवाद.. अजुन सुचना सुचल्या


धन्यवाद.. अजुन सुचना सुचल्या तर नक्की लिहीन इथे.. पण GUI बद्दलच असल्या तर असतील..
बाकी फंक्शनालिटीज आणि एकंदरीत संस्थळाचे काम उत्तमच चालू आहे! :)
नवनिर्माणाबाबत उत्सुकता आहे! :)

PostHeaderIcon UI


हलक्या निळ्या रंगाची थीम उत्तम राहील असे वाटते.
सोबतच डावीकडील कप्प्यांच्या कडा 'कर्व्ही' केल्यास जास्त बरं दिसेल असा अंदाज आहे.

PostHeaderIcon To provide logout facility


Lokayat var logout facility provide karne.if it is already exist plz tell me thnkin u

PostHeaderIcon लॉग आउट विषयी


तुम्ही लॉग इन झाल्यावर 'नवनिर्माण' या सदराखाली तुमचे सदस्य नाम येते. त्या सदरामध्ये सर्वात शेवटी "गमन" अशी लिन्क येते. हिच गमन लिन्क म्हणजे logout होय.

PostHeaderIcon To provide logout facility


Mala vatate lokayat var online chating chi suvidha asavi jenekarun aapan aply computer baddal prblm inform lavkar share karu shaku?nahi ka? Bcoz it is d fast medium to communicate n u cn dis is d big drwbak of lokayat
SRAJ, AKOLA.

PostHeaderIcon लॉग आउट विषयी


तुम्ही लॉग इन झाल्यावर 'नवनिर्माण' या सदराखाली तुमचे सदस्य नाम येते. त्या सदरामध्ये सर्वात शेवटी "गमन" अशी लिन्क येते. हिच गमन लिन्क म्हणजे logout होय.

PostHeaderIcon आपल्या सुचनांबद्दल


धन्यवाद!
सद्ध्याच्या थीममधील लाल रंगाचा वापर नव्या थीममधे कमी अथवा अजिबात न करण्याचा विचार आहे. शक्यतो हलके रंग वापरण्याकडे कल असेल.

साईडबारमधील बॉक्सेस कर्वी करण्याबद्दल नक्कीच विचार करु.

आपल्या आणखी सुचना असतील तर अवश्य कळवा.

PostHeaderIcon To provide logout facility


Online chating suru karavi

PostHeaderIcon To provide online chating facility on lokayat


Online chating suru karavi

PostHeaderIcon दोन्ही बाजूला असलेला ग्रे कलर


दोन्ही बाजूला असलेला ग्रे कलर काढा बुआ, चांगला दिसत नाही हा !

PostHeaderIcon स्लोगन


लोगो शेजारी जी मोकळी जागा आहे त्याचा वापर करुन त्यात आकर्षक स्लोगन टाकावे. मोकळी जागा खटकते

PostHeaderIcon चलत चित्र्


तू नळीवर संगणकाबाबत माहिती देणारे चलत चित्रे उपलब्ध आहेत. त्याची माहिती / दुवे द्यावेत. उदा. टीव्हीचे रेकॉर्डिंग कसे करावे?

PostHeaderIcon उत्तम


उत्तम. सदस्यांना असे तंत्रज्ञानविषयक व्हिडिओ लवकरच जोडता येतिल .

PostHeaderIcon व्हिडीओज नक्की दिले जातील.


नव्या रचने नुसार व्हिडीओज जरूर दिले जातील .

PostHeaderIcon मला हे सुचवावसं वाटतं - १.


मला हे सुचवावसं वाटतं -

१. सरस्वतीचा लोगो मला तरी आवडला, तरी तो मोठा करुन लोकायत हे नावही मोठे व ठळक दिसेल असे करावे.
२. रंगसंगती निश्चितच बदलावी, कारण सद्ध्याची खूप सपक वाटते. एक साईट म्हणून पट्कन नजरेत भरेल अशी नाही वाटत. अर्थात, ही मनोरंजन विषयक साईट नाही हे मान्य आहे, तरीही थोडीफार आकर्षक रंगसंगती चांगली दिसेल. (नुसते असून कसे चालेल, दिसायलाही हवे! :) )
३.नवीन चर्चा विषय वरच्या भागात घेता येईल का? सक्रीय सदस्य वा नवीन सदस्य ह्याच्या वरती. तंत्रज्ञानविषयक साईट असल्याने चर्चाविषय पटकन ठळक लक्षात येतील असे असलेले पहावे.
४. 'लोकायत विशेष' असा एक वेगळा विभाग किंवा पान सुरु करुन ते पुन्हा पुढे विभागता येईल असे पहावे, म्हणजे उदाहरणार्थ, असे विभाग करता येतील,
सॉफ्ट्वेअर - यात एखाद्या अ‍ॅप्लिकेशनची माहिती वगैरे, हार्डवेअर - वेगवेगळ्या गॅजेट्स, वा कॉंप्युटर/ पीसी/ लॅपटॉप यांचे नवीन मॉडेल्स वा तत्सम हार्डवेअर वगैरे संबंधी लेख, तंत्रज्ञान या सदराखाली वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती - उदा: SAN, VM technology वगैरे.. असे काही करता येईल का?

अजून काही सुचले तर लिहिते. लोकायताच्या नव्या रुपडयासाठी खूप शुभेच्छा :)

PostHeaderIcon +१


अगदी मनातील विचार मांडलेस यशो !

१००% सहमत.

PostHeaderIcon लोकायत


ह्या संकेतस्थळावरुन इतर संकेतस्थळांवर इ मेल पाठवता यावेत असे वाटते.

PostHeaderIcon हो


इ मेल पाठवता यावेत असे वाटते

PostHeaderIcon लोकायत चे नविन रुप छान आहे.


लोकायत चे नविन रुप छान आहे.

PostHeaderIcon मस्त !


देखणे रुप झाले आहे, उत्तमोत्तम बदलांसाठी शुभेच्छा !!!

अवागमन साठी नोंद करता आली नाही,दिसत नाही ? प्रतिक्रियांच्या खाली असलेल्या दुव्यावरुन येण्याची नोंद करावी लागली.
लॉगआउट कुठे करायचे ते सापडत नाही ! :(

PostHeaderIcon गमन


प्रा डॉ... इथे लोकं गमन करतात. (आम्ही नेहमी म्हणतो की गमन हा शब्द नका वापरु. अर्थाचा अनर्थ होतो.) शोधा म्हणजे सापडेल. आम्हाला तर सापडले बॉ...

PostHeaderIcon लॉग ऑऊट बाबत


मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे. आपणास अवगत झाल्यास कळवावे.
धन्यवाद.
आपला,
एल. एम. गोडबोले.

PostHeaderIcon रुप रेखा आवडली नाही निलकांत


रुप रेखा आवडली नाही निलकांत !

खुप भडक वाटत आहे, टॉपबार छान आहे व बॉटम पण बाकी बॉडी कलर व ट्रकर कलर नाही आवडले, जरा बदल करा ही विनंती.

PostHeaderIcon लोकायत मधे प्रवेश करताना


लोकायत मधे प्रवेश करताना प्रवेशाचे बतण नाहि ति सोय करावि. बाहेर पड्ताना लोग ओफ कसे व्हा वे ते कळ्त नाहि.

PostHeaderIcon छान, आवडली .


मराटी मध्ये लोकाच्या बरोबर संवाद साधायला एक साधन मिळाले

PostHeaderIcon छाने नवं रूप, रंग सुद्धा


छाने नवं रूप, रंग सुद्धा चांगलेत..
फक्त मूळ लेख आणि पहिली प्रतिक्रिया यात काहीच फरक नाहीये. त्यामुळे लेख कुठे संपतो आणि प्रतिक्रिया कुठून सुरू होतात हे कळणे जरा अवघड जातंय..

PostHeaderIcon direct inbox post


अशा अनेक website आहेत कि त्यांच्या साईट वरील नवीन लेख आपल्यला सरळ inbox मध्ये त्याच्या पोस्ट येतात. उदा. netbhet .
अशी सोय लोकायत कडून मिळावी.

PostHeaderIcon A recent advertising internet


A recent advertising internet marketing innovation is "guerrilla marketing", which involve unusual approaches such as staged encounters in public places, giveaways of products such as cars that are covered with web design brand messages, and interactive advertising where the viewer can respond to become part of the advertising message.Guerrilla advertising is becoming increasing more popular with a lot of wireless internet companies. This type of advertising is unpredictable and innovative, which causes consumers to buy the product or idea. This reflects an increasing trend of interactive and "embedded" ads, such as via product placement, having consumers vote dedicated server through text messages, and various innovations utilizing social network services such as MySpace.

PostHeaderIcon सुन्दर


आपन खुप सुन्दर केले आहे लहान मुला साठि काहि तरि चलु करा

PostHeaderIcon मराटी


अगदी मनातील विचार माड्तो मराटी मध्ये लोकाच्या बरोबर संवाद साधायला एक साधन लोकायत कडून मिळाले

PostHeaderIcon प्रश्नमन्च


येथे विचारलेल्या प्रश्नान्चि उत्तरे कुथे मिलतात?
येथे अनेकानि विचारलेले प्रश्न आपल्यालाहि पदलेले असतात.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content