शनी, 21/03/2009 - 09:17
मी इटरनेट वरून मराठि माहिती दोउन्लोड केलि पन पन ति माहिती चौकटि मद्ये दाखवत आहे माहिती मराठि मद्ये पाहन्यासाठी काय करावे लागेल? mangal fonts aslywar dekhil aani Unicode UTF-8 वापरुन पाहिलेवर देखिल तसच येत आहे
तुम्ही जर एखादे युनिकोड वेब पेज सेव्ह केले असेल तर ते सहज दिसेल आणि तसे केले नसे आणि एखादा मजकूर कॉपी करून नोटपॅडमध्ये सेव्ह केला असेल तर मात्र सेव्ह करतांना फॉरमॅट UTF-8 असे देणे गरजेचे असते.
तुम्हाला चौकोण दिसताहेत असे तुम्ही म्हणताय म्हणजे तुमच्या संगणकावर भारतीय भाषांसाठी आवश्यक संरचना केलेली नाही असं दिसतं
कृपया तुमच्या ऑपरेटींग सिस्टीम आणि तुम्ही वाचत असलेली माहिती कुठल्या प्रकारची आहे (वेब पेज की टेक्टा फाईल ) ते कळवा.