सहजच.कॉम हि अगदी मोफत माहिती पुरविणारी वेबसाइट आहे. कॉम्प्युटरमधिल तसेच इतर बर्याच गोष्टी इथे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये दिल्या आहेत.
कुणालाही कॉम्प्युटरवरील बर्याच आवश्यक गोष्टी सहजच शिकता याव्या यासाठी इथे कॉम्प्युटरवर काम करताना लागणार्या महत्त्वाच्या गोष्टी निरनिरळ्या विभागांमध्ये दिल्या आहेत.
सहजच.कॉम या वेबसाइट वरील माहिती मोफत जरी असली तरी जर कुणाला या वेबसाइटवरील मजकूर अथवा माहिती एखाद्या ठिकाणी म्हणजेच वेबसाइट, ब्लॉग, वर्तमानपत्र, नियतकालिक, साप्ताहिक, मासिक, पत्रक, पुस्तक या मध्ये पुन्हा प्रकाशित करायची असल्यास कृपया त्या ठिकाणी सहजच.कॉम या वेबसाइटचा उल्लेख करावा व अधिक माहितीसाठी सहजच.कॉम व www.sahajach.com यांचा उल्लेख करावा.
सहजच.कॉम वरील माहिती जास्तित-जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, हाच या मागचा उद्देश.
धन्यवाद.
सचिन सखाराम पिळणकर याच्य स ह कार्याने ......
सहजच.कॉम हे एक उत्तम संकेतस्थळ आहे. नवीन आणि मध्यम अनुभव असलेल्या लोकांसाठी उत्तम माहिती आहे. संकेतस्थळाचा युजर इन्टरफेस खुप छान आहे.
सचिन पिळणकर हे मराठी नेट जगतात मानाचं स्थान असलेलं नाव आहे. त्यांचं अवकाशवेध.कॉम ही खुप मोठी, महत्वाची आणि सुंदर साईट आहे.
सुशील, शक्य झाल्यास सहजच.कॉम वर एक मोठा लेख येऊ द्या.
नीलकांत
सचिन पिळणकरांची अवकाश वेध या खगोल विषयक संकेतस्थळाला शासनाचे सर्वोत्कृष्ठ पारितोषिक मिळाले आहे. खगोलविषयक सुंदर माहिती त्यात आहे.
हेच म्हणतो, अतिशय उत्तम संकेतस्थळ !