राजेसाहेब, नमस्ते!
आपल्या सूचनेप्रमाणे सोडलेल्या आय़कोन् वर क्लिक केल्यावर इन्टर्नेट प्रोपर्टिजचा डोइलोग बाक्स दिसतो. त्यावरिल अप्लाय व ओके केल्यावरसुधा
होमपेज दिसत नाहि. काय करावे?
भाषा बदला.
मराठी English Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण
लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.
डिस्कटॉप वर असलेला आई-आयकॉन उचला व सरळ त्याला टास्क-बार मध्ये सोडा ;)
राजेसाहेब, नमस्ते!
आपल्या सूचनेप्रमाणे सोडलेल्या आय़कोन् वर क्लिक केल्यावर इन्टर्नेट प्रोपर्टिजचा डोइलोग बाक्स दिसतो. त्यावरिल अप्लाय व ओके केल्यावरसुधा
होमपेज दिसत नाहि. काय करावे?