रवी, 17/05/2009 - 08:31
नमस्कार म॑ड्ळी
मि ज्यावेळि Internet वापरतो त्यावेळेस मला नेहमि Generic Host Problem चा प्रोबलेम येत आहे त्यासाटी काय करावे लागेल जेनेकरुन Generic Host चा प्रोबलेम सोडवला जाईल मि Windows Xp Professional SP.2 हि आ॓परेटिन्ग सिस्टिम वापरत आहे