तुम्ही जीमेल नाव चेंज का करता आहात हे ठाउक नाही. जर जुन्या इमेल हरवु न देता नविन आय डी बनवायचा असेल तर तसे करणे सोपे आहे.
आधी नविन (Gmail) इमेल आयडी बनवा
नंतर जुन्या इमेल अकाउंटच्या Gmail settings > Account > Add a mail account you own मध्ये जाउन तुमचा नविन इमेल आय डी द्या.
आता तुम्ही नविन आयडी इतरांना देउ शकता आणि जुन्या अकाउंटवरुनच दोन्ही इमेल चेक करु शकता
इमेल पाठवताना कोणत्या आयडी वरुन जाणार हे देखील तुम्ही निवडु शकता.
वरील सुविधा फक्त जीमेल आहे. याहुमध्ये आहे किंवा नाही याची माहीती नाही.
त्यासाठी तुला कदाचित नविन account काढावे लागेल

सलिल चौधरी
www.netbhet.com