गुरू, 18/06/2009 - 14:04
नमस्कार
मला Nokia 2626 computer ला connect करायचा आहे व त्यासाथी कोन्ते software use करु किवा कुतुन मिलेल
नमस्कार
मला Nokia 2626 computer ला connect करायचा आहे व त्यासाथी कोन्ते software use करु किवा कुतुन मिलेल
मला असे वाटते की तु नोकिया पीसी सुट वापरावे .
तु ते
http://europe.nokia.com/get-support-and-software/download-software/nokia-pc-suites वरुन घेऊ शकतो ..