नेट वर भटकत असताना अचानक एक वेगळ्या धर्तीचे सर्च इंजिन सापडले. Wolfram alpha-Computational Knowledge Engine (www.wolframalpha.com).

ह्या संकेतस्थळास सर्च इंजिन म्हणणे खरे तर चुकिचे आहे. कारण गुगल किंवा बिंग प्रमाणे हे जालावर शोधुन वेबलिंक च्या रुपात रिसल्ट्स न देता, आपल्या अंतर्गत डेटाबेस मधल्या डेटावर आधारित निकाल देते. आपण जर population India असा शोध केला तर, भारताची लोकसंख्या, घनता,लोकसंख्या वाढीचा दर, लोकसंखेचे विभाजन अशी अनेक माहीती एका क्लिक वर मिळते

कुठल्याची प्रकारच्या माहीती साठी प्रत्येकाने वापरुन बघावे असे एक हे शोध स्थळ आहे.हे संकेतस्तळ कसे वापरावे हे तिथे अनेक उदाहरणा द्वारे दिलेले आहे. चला तर मग वापरुन बघुया पाहिजे तो सांखिकी विदा आपल्याला मिळतो का?

PostHeaderIcon चांगली सेवा


मी आत्ताच ही सेवा वापरून पाहिली आहे. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करनार्‍यांसाठी तर हा अगदी उत्तम संदर्भ वापरू शकतो.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content