काही जणांकडे घरी कॉमप्युटर नाही किंवा ते इतर काही कारणांमुळे ते वापरु शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला तुमच्या ऊबुंटू पीसि साठी काही सॉफ्टवेअरस हवे असतील तर हे सॉफ्टवेअर तुमच्या साठी उपयुक्त आहे...

या सॉफ्टवेअर चे वैशिष्ट म्हणजे या मधुन आणलेले सॉफ्टवेअरस एकही error न देता स्थापन होतात..

तुम्ही हे सॉफ्टवेअर pendrive त घेऊन जाऊन आपल्या ऊबूंटु साठी सॉफ्टवेअर आणु शकतो....

हे सॉफ्टवेअर तुम्ही http://keryxproject.org/ वरून घेऊ शकता .

चला तर मग हे सॉफ्टवेअर try करा व मला नक्की मनोगत कळवा ...........

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • LevyLottie32
  • TwilaHowe31
  • Wagner33CASANDRA
  • prakash खाडिलकर
  • jiya
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content