लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
3 replies [शेवटचे प्रकाशन]
बुध, 24/06/2009 - 20:47
ऋषीकेश
Joined: 15/09/2008
User offline. Last seen 27 आठवडे १ दिवस ago.

आज महाराष्ट्र हा माहीती व तंत्रज्ञानाचे कोडे सोडवत आहे . या युगात फक्त Microsoft लाच देव माणुन तीच वापरणे हे योग्य नाही. त्यासाठी हा प्रश्नमंच सुरु केला आहे . मला हे जाणुन घ्यायचे आहे की आपल्या पैकी किती जणांनी
Linux वापरले आहे .

Windows Xp desktop


Linux desktop
जर तुम्ही वापरले असेल Linux तर त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या....

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
गुरू, 25/06/2009 - 13:43
#1
नीलकांत
Joined: 06/08/2008
User offline. Last seen 15 आठवडे 4 दिवस ago.
मी वापरतो आहे.

मी लिनक्स वापरतो आहे. आधी रेडहॅट वापरायचो ( ६ वर्षांपुर्वी ) आता मात्र उबंटू वापरतोय. सध्याची आवृत्ती ९.०४ आहे.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शनी, 27/06/2009 - 13:34
#2
संजयम
Joined: 18/08/2008
User offline. Last seen 23 आठवडे 2 दिवस ago.
उबुंटु

विंडोज ला गेल्या वर्षी रामराम ठोकून उबुंटु वापरत आहे.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शनी, 04/07/2009 - 16:21
#3
ऋषीकेश
Joined: 15/09/2008
User offline. Last seen 27 आठवडे १ दिवस ago.
अरे व्वा

छान फारच छान मी सुधा माझ्या पीसीत लिनक्स वापरत आहे मला तर आता विन्डोज वापरायचा कंटाळा येतो ..

--ऋषीकेश

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • about facebook
  • problem of c drive
  • internet problem
  • हार्डवेअर नोट्स
  • please tell me
more
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 4 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy