खालिल चित्रे पहा आणि सांगा कोणती OS आहे ??

Mac 4 LIN
mac 4lin2

mac ???

नाही ही तर लिनक्स आहे ...
तुमचा लिनक्स ला MAC मधे रुपांतरीत करायचे हे सॉफ्टवेअर आणले आहे Anirudh Acharya ने तुम्ही सुद्धा हे सॉफ्टवेअर वापरुन आपल्या लिनक्स ला एक चांगले व दर्जेदार लुक देऊ शकता.
हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी http://sourceforge.net/projects/mac4lin या संकेतस्थळावर जा.

धन्यवाद .......

Signature

PostHeaderIcon छान लुक आहे.


चित्रांत तर लुक छान दिसतो आहे. मी सॉफ्टवेअर वापरून बघतो आणि मग माझी प्रतिक्रिया देतो.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 0 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content