नमस्कार मंडळी,
mandriva linux spring 2009 realese झाली आहे . त्याची माहीती आज आपण घेणार आहोत.

mandriva linux ही Popular आहे त्याच्या सोपेपणामुळे.खर तर याचे ब्रीदवाक्यच "EASIEST DESKTOP LINUX " असे आहे.ही लिनक्स सॉफ्टवेअरस नी भरलेली असुन यातले विशेष Feature म्हणजे यात तुम्ही जास्तिचे अप्लिकेशनस् डीवीडी मधुनच टाकन्याची सोय आहे.यात direct मोबाईल वरुन नेट लावता येते तसेच खुप काही नवनवीन सुविधा आहेत.
उदाणार्थ:
KDE 4.2.2
GNOME 2.26
Openoffice 3.0.1
kernel 2.6.29
Smplayer

या mandriva linux 3D effects पण आहेत

या मधे तुम्ही Wine वापरुन Turbo C सारखे apllications run करु शकता.आणि हे सर्व तुम्हाला मिळते एका VIRUS FREE वातावरनात .

ही लिनक्स कशी/कुठुन घ्यावी ???

ही लिनक्स या महीन्याच्या LINUX FOR YOU मासीकासोबत मिळेल .तसेच तुम्ही ही http://www.mandriva.com/en/download/freeवरुन घेऊ शकता..

चला तर मग ही लिनक्स TRY करुया .....
आणि प्रतिक्रीया द्यायला विसरु नका....

---ऋषीकेश

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
  • meenakshi
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 4 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content