लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
2 replies [शेवटचे प्रकाशन]
शुक्र, 03/07/2009 - 22:24
राजारामबापू
Joined: 10/04/2009
User offline. Last seen 23 आठवडे 9 तास ago.

माझ्या संगनकात बरेचसे निरूपयोगी कार्यक्रम साचले आहेत ते कसे दुर करावेत? सविस्तर माहीती द्यावी.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
शनी, 04/07/2009 - 16:21
#1
ऋषीकेश
Joined: 15/09/2008
User offline. Last seen 27 आठवडे १ दिवस ago.
सोपे आहे करुन बघा.

तुम्ही ते

Conrol Panel -->Add and remove programs ( कींवाPrograms and features विष्टात ) मधुन काढु शकता.

कींवा

www.innovative-sol.com/uninstallerवरुन advanced unistaller pro program डाउनलोड करुन कचरा साफ करु शकता. यात तुमचा सर्वच कचरा निघेल जसे की invalid fonts, registry error , caches ,recycles bin मधील सुद्धा .. वापरुन बघा.

-ऋषीकेश

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
बुध, 29/07/2009 - 22:07
#2
राजारामबापू
Joined: 10/04/2009
User offline. Last seen 23 आठवडे 9 तास ago.
आभार ऋषीकेश

ऋषीकेश !तु सांगितल्या प्रमाने मी माझा सगंनक साफ केला. आता तो आधिक वेगवान झाला. पुन्हा पुन्हा धन्यवाद!

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • about facebook
  • problem of c drive
  • internet problem
  • हार्डवेअर नोट्स
  • please tell me
more
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy