Meebo
नमस्कार मित्रांनो,
तुम्ही कधी जी टॉक,याहु मेसंजर,एम्.एस.एन वापरता तुमचे उत्तर होच असेल्,पण कधि कधि आपल्याला अतशय घाइ असते मित्रां सोबत बोलण्याचि पण अचानक असे लक्षात येते कि आपल्या संगणकावर हे टुल्स इन्स्टॉलच नाहीत तेव्हा आपल्याला त्या संकेत स्थळा वर जाउन ते टुल उतरवुन घ्यावे लागते आणि मग आपण चाट करु शकतॉ पण सर्वच जागि हे शक्य नसते उदा. ऑफिस्,सायबर तेव्हा काय करायचे हा प्रश्न असतो पण आता आपल्या कडे एक मार्ग आहे. यावरुन तुम्ही एकाच वेळेस कोणत्याही मेसेंजर वर लॉगिन होवुन काम करु शकता.

ओंकार वाळिंबे
आंतरजाल आणी संगणक गुन्हेगारी

PostHeaderIcon उपयुक्त


अशा परिस्थितीत मीबो उपयुक्त आहेच. मी फायरफॉक्सचे युनु नावाचे एक अ‍ॅडॉन वापरतो.
पण मीबो, युनु अश्या साईट्स कितपत विश्वासहार्य आहेत हा एक मोठा प्रश्न आहेच.
कृपया याबद्दलही मार्गदर्शन करावे.

PostHeaderIcon प्रतीक्रीया


मराथि भाशिकान साथि खुपच उपयुक्त संकेत स्थळ. धन्यवाद

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content