विंडोज मोबाईल वापरताय ? मराठीची अडचण येतच असेल !
अशातच मला विंडोज मोबाईलसाठी एक सुंदर देवनागरी आयएमई सापडला, हिंदीसाठी बनवलेला आहे पण मराठी साठी उत्तम चालतो. मराठी टंकणे ही सवयीने सोपे होते. मराठी साईट्स ब्राउज करतांना येणार चौकोनांची अडचण पुर्ण दुर झाली.
हा आयएमई इथे आपणास मिळेल http://www.eyron.in/Default.aspx
