काहीसे गोंधळलात काय?

आवं, वेब यजमान म्हणजे Web Hoster वं...

कालच मला एका अश्या संकेत स्थळाबद्दल समजले की जी आपल्याला एक मोफत
संकेत स्थळ, www.Any-Name.netne.net अथवा www.Any-Name.host22.com अशी
नोंदवून देते.

www.Any-Name.com असे नसले म्हणून काय झाले?
जरा पुढे तर वाचा, मग समजेल.


या संकेत स्थळाच्या सहाय्याने तुम्हास खालील फयदे मिळू शकतात.
(माफ करा, येथून मी इंग्रजी मध्ये लिहत आहे.)

*** 1500 MB of disk space
*** 100 GB of data transfer
*** PHP and MySQL support with no restrictions
*** cPanel control panel
*** Website Builder
*** Absolutely no advertising!

(हुश्श्श्श्श्......., सुटलो बूवा.)

आता इतके सर्व फयदे मिळत असल्यावर www.Any-Name.com नसले म्हणून काय झाले ?

या संकेत स्थळावर जाण्यासाठी येथे स्पर्श करा.

काही अडले-सवरल्यास तुम्ही मला येथे उत्तर देउ शकता.

PostHeaderIcon धन्यवाद..!


सदरील संस्थाळावर ब-याच दिवसापूर्वी नोंदणी केली आहे. पण, कन्फरमेशन मिळत नाही असे वाटते. काही चुकत आहे का ? मार्गदर्शन करावे, ही नम्र विनंती.

अवांतर : प्रतिसादात येणारे शिर्षक जरा मोठे झाले आहे असे वाटते.
-दिलीप बिरुटे

PostHeaderIcon मी समजलो नाही.


माफ करा, पण 'कन्फरमेशन मिळत नाही' या वाक्य प्रयोगाचा अर्थ मला समजला नाही.
जर तुम्ही नोंदणी केली असेल व नोंदणी स्विकारली गेली असेल तर कन्फरमेशन मिळण्या- ना-
मिळण्याचा प्रश्नच राहत नाही.

PostHeaderIcon information about usefull dos command


please give me a info. of usefull dos command like how to restart or shutdown other computer of my computer in pear to pear LAN

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • LevyLottie32
  • TwilaHowe31
  • Wagner33CASANDRA
  • prakash खाडिलकर
  • jiya
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content