गुगलवेव्ह!

मित्रांनो तुम्ही काही दिवस्संपासुन गुगल वेव्ह बाबत आंतरजाला वर चर्चा एकत असाल, काही लोकांनी
वापरुनही पाहिले असेल गुगल वेव्ह , पण एक गोष्ट मला नमुद कराविशी वाटते की गुगल वेव्ह सारखे कम्युनिकेशन आणि Collaboration टुल मी अजुन बघितले नाही सध्या हे टुल फक्त डेव्हलपर्स प्रि विह्यु म्हणुन सुरु असल्याने फक्त ज्या लोकंना आमंत्रण मिळेल ते लोकच याचा वापर करु शकतात. त्यामुळे तुमच्या कडे जर इन्व्हीटेशन नसेल तर तुम्हाला किमान काही महिने वाट पाहाण्याची गरज आहे, मला गेल्या महिन्यात गुगल वेव्ह चे इन्व्हीटेशन मिळाले आणि खर सांगतॉ यासारखे टुल मी अजुन कधी ही अनुभवले नाही व्यवस्थित सेट अप सर्व गोष्टी अतिशय नीट ऑरगनाइज केलेल्या असल्याने गुगल वेव्ह वापरताना कोणतीही अडचण येत नाही खाली मि गुगल वेव्ह अकाउंट चा एक फोटो टाकला आहे त्यावरुन तुम्हाला यचा अंदाज येइल

गुगलवेव्ह!
१.
Google wave

२.

३.Google wave

गुगल वेव्ह चा वापर काय?

बर्याच लोकांना हा प प्रश्न पडला असेल की गुगल वेव्ह चा काय वापर करता येतॉ.

१. तर गुगल वेव्ह वाप्रुन तुम्हि लोक आपल्या मित्र किंवा सहकार्यांच्या सोबत एकाच वेळी कम्युनिकेट करु शकता त्याच प्रमाने एखाद्या फाइल वर एक्त्रित पणे कामही करु शकता

उदा.

मी नाशिक मध्ये राहातॉ,माझा मित्र मुंबआ,एक मित्र पुणे एक मित्र बंगलोर आणि समजा एखादा मित्र अमेरिकेत आहे तर आम्ही सर्व जन मिळुन एकाच वेळि आमचे एखादे डॉक्युमेंट कंपोज करु शकतो.
म्हण्जे आम्हाला आमच्या सहलीचा रिपोर्ट बनवायचा आहे तर आम्ही सर्व जण गुगल वेव्ह वर जाऔ आणि लॉगिन झाल्यावर आमच्या मधला कोणीही आमची फाइल ची वेव्ह करु शकतॉ. एकदा वेव्ह बनल्यावर फक्त त्यात माझ्या मित्राम्ची नावे टाकल्याव्र ते लोकही वेव्ह जॉइन होउ शकतील. ही वेव्ह एकदाय्तयार झाल्यावर एक जण फक्त फोटो वर काम करु शकेल एक जण माहीती टाकेल दुसरा मित्र नकाशे टाकेल इत्यादी एकाच वेळी.
२. तुम्ही लोक काही मजेदार गेम्स खेळु श्कता एकत्रपणे

३.तुमचे फोटो टाकु शकता, त्यांचे अल्बम बनवु श्कता.

अजुन बरेच काही.....सध्या गुगल वेव्ह हे डेव्हलप्मेंट मध्ये असल्याने काही अजुन नवी फिचर्स वाढणारही आहेत

तेव्हा जरुर ट्राय करुन पाहा गुगल वेव्ङुगगुगल वेव्ह

अकाउंट कसे मिळवावे?

होम पेज वर आमंत्रण मागवायची सोय आहे परंतु ते यायला महिन्याचा कालावधी लागेल .या पेक्षा सरळ तुमच्या ट्विटर अकाउंट वर जावुन वेव्ह च्या आमंत्रणाची मगणी करा कारण वेव्ह अकाउंट असणारया माणसाला कमाल ८ जणांना आमंत्रण देण्याची सोय आहे,

अजुन एक माझ्याकडे गुगल वेव्ह चे ३ आमंत्रण शिल्ल्क आहेत तेव्हा मला जर लोकायतच्या व्यव्स्थापकांचा इ-मेल मिळाला तर मी ते त्यांना पाठवू शकतो त्यानंतर अनेक जणाना ते मिळेल फक्त एक मेकांना आमंत्रणे पाठवत राहा

ओंकार वळिंबे
Internet and cyber crime

om.globe@gmail.com

PostHeaderIcon गूगल वेव्ह चे आमंत्रण


कोणाला जर गूगल वेव्ह चे आमंत्रण पाहिजे असेल, तर मी पाठवू शकेन.

PostHeaderIcon मला पाठवा राव गुगल व्हेवचे


मला पाठवा राव गुगल व्हेवचे निमंत्रण !

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content