लोकायत.कॉम

लोकांकडून - लोकांसाठी... लोकायत !
  • स्वगृह
  • भूमिका
  • ओळख
  • प्रश्नमंच
  • मुक्तस्रोत
  • वर्डप्रेस
  • शब्दसंदर्भ
  • मदत
  • नवे लेखन
मुखपृष्ठ
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
1 reply [शेवटचे प्रकाशन]
रवी, 02/11/2008 - 14:02
भावना सुधाकर धामने
Joined: 02/11/2008
User offline. Last seen १ वर्ष 43 आठवडे ago.

मी माझे लोकयत मधिल खाते कश्या प्रकारे ओपन करू शकते

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
रवी, 02/11/2008 - 13:15
#1
विनायक अनिवसे
Joined: 09/08/2008
User offline. Last seen 5 आठवडे 6 दिवस ago.
अडचण?

तुमच्या खात्याबाबतची नेमकी अडचण कळाल्यास त्यावर उपाय सुचवू शकेन.
जर तुमचा प्रश्न आगमन व गमन बद्दल असेल तर खाते तयार करताना दिलेले सदस्यनाम व संकेताक्षराचा वापर करुन तुम्ही पुढील वेळी आगमन करु शकाल.
संकेताक्षर विसरला असल्यास त्यासाथी विनंती करता येते. विनंती केल्यानंतर तुम्हाला खाते तयार करताना दिल्या विरोपाच्या पत्त्यावर एक विरोप(Email) मिळेल. नवा संकेताक्षर बनवण्यासाठी त्यात एक दूवा(Link) दिला जातो.त्या दूव्यावर टिचकी मारली असता तुम्ही 'संकेताक्षर बदला' या पानावर जाऊन तुमचे नवा संकेताक्षर बनवू शकता.

Top
प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
  • नवीन खाते बनवा
  • नव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.
आवागमन
  • नवे लेखन
शोध
नवीन चर्चा विषय
  • हवे आहे
  • पेन ड्राईव्ह किंवा एक्स्टर्नल हार्ड डिस्क वर फोल्डर
  • प्रीटर दुरुस्ति चि माहिति द्यावि
  • सन्देश
  • सन्देश
more
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 3 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content
मराठी बोली - मराठी बाणा !
स्वगृह | भूमिका | ओळख | प्रश्नमंच | मुक्तस्रोत | शब्दसंदर्भ | मदत | नवे लेखन | संपर्क
Disclaimer |Privacy policy