मित्रहो आजकाल अनेक प्रकारचे (softwares and programs ) सॉफ्टवेर्स आणि प्रोग्राम्स बाजारात आले आहेत. आणी विन्डोज़ प्रोग्राम सर्व वाचकाना सोयीस्कर जावे म्हणुन या सर्व प्रोग्राम फाईल्सना एक ओळख देण्यात आली आहे. कोणत्याही फाईल च्या नावापुढे ___.avi, ___.mp3, __.xls असे लिहिलेले असते ना , तीच असते फाईल ची ओळख. यालाच फाईल एक्सटेंशन (extention) असेही म्हणतात . तर आज आपण या सर्व फाईल एक्सटेंशन ची ओळख करून घेणार आहोत.
मित्रांनो गेले काही महिने मंदी आणी अर्थव्यवस्थेच्या संक्रमणामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे,अशातच वाढलेली ,महागाइ या भडक्यात तेलच ओतत आहे.अश्या वेळेस प्रत्येक थरातील अगदी गृहीणींपासुन ते विद्यार्थांपर्यंत प्रत्येकालाच पैशांची चणचण भासत आहे.अशा वेळेस एक खात्रीशीर आणि महिना ४०००-५०००/- रु. इतके उत्पन्न देणारा व्यवसाय कोणता असा मी विचार करत असताना माझ्या मनात एक विचार आला की "मराठी टंकलेखन" हा एक उत्तम व्यवसाय का नाही होउ शकत?
मित्रांनो,
मी एक संगणक आणि तंत्र विषयक लेखांची स्पर्धा सुरु करत आहे,लवकरच त्याच्या डिटेल्स मी लोकायत वर देइनच्,आणि हो ह्या स्पर्धेसाठी फक्त मराठी लेखच् पाहीजे आहेत,
आपला
ओंकार वाळिंबे
स्वाइन फ्ल्यु
संगणक आणि गुन्हेगारी
मित्रानो ही साईट आपल्याला हार्डवेयर आणि कंप्यूटर बद्दल माहिती देणारी आहे. (ही साईट हिंदी मधे आहे )
याचा तुम्ही आपल्या आयुष्यात चांगला उपयोग करू शकाल तर वाट कसली पहायची
करुया या साईट ची सफ़र ...
http://takneek.com/
ती कशी वाटली जरुर कड़वा .
नमस्कार मित्रानो.
आज आपल्या भेटीला येत आहे कंप्यूटर बद्दल भरपूर ज्ञान देणारी साईट.
तर चला त्याच्या संगे आणि जानूंन घेउया येथील ज्ञान
http://aapalasanganak.blogspot.com/2008_09_01_archive.html
कशी काय वाटली ही ज्ञान साईट हे जरुर कळवा ......