बर्‍याचवेळा असे होते की आपण ऑफीसमध्ये नसताना ऑफीसमधील आपल्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक अकाउंटवरील इमेलची आवश्यकता भासते. अशा वेळेस एखादे अतीशय महत्वाचे काम अडुन राहते. (अर्थात ब्लॅकबेरी किंवा इतर स्मार्टफोन्समुळे हा प्रश्न आता सुटला आहे). आज मी याच अडचणीवर एक तोडगा सांगणार आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुक अकाउंटची हुबेहुब कॉपी जीमेलवर कशी उतरवायची याबद्दल आज मी माहीती देणार आहे.
या युक्तीमुळे दोन फायदे होतात -
१. इंटरनेटवरील Gmail अकाउंटच्या सहाय्याने केव्हाही MS outlook वरील ईमेल्स पाहता येतील.

गुगलवेव्ह!

मित्रांनो तुम्ही काही दिवस्संपासुन गुगल वेव्ह बाबत आंतरजाला वर चर्चा एकत असाल, काही लोकांनी

मित्रांनो गेले काही महिने मंदी आणी अर्थव्यवस्थेच्या संक्रमणामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे,अशातच वाढलेली ,महागाइ या भडक्यात तेलच ओतत आहे.अश्या वेळेस प्रत्येक थरातील अगदी गृहीणींपासुन ते विद्यार्थांपर्यंत प्रत्येकालाच पैशांची चणचण भासत आहे.अशा वेळेस एक खात्रीशीर आणि महिना ४०००-५०००/- रु. इतके उत्पन्न देणारा व्यवसाय कोणता असा मी विचार करत असताना माझ्या मनात एक विचार आला की "मराठी टंकलेखन" हा एक उत्तम व्यवसाय का नाही होउ शकत?

मित्रांनो,

मी एक संगणक आणि तंत्र विषयक लेखांची स्पर्धा सुरु करत आहे,लवकरच त्याच्या डिटेल्स मी लोकायत वर देइनच्,आणि हो ह्या स्पर्धेसाठी फक्त मराठी लेखच् पाहीजे आहेत,

आपला
ओंकार वाळिंबे
स्वाइन फ्ल्यु
संगणक आणि गुन्हेगारी

मी तुम्हाला सांगितल्य प्रमाणे मि स्वाइन फ्ल्यु वर एक संपुर्ण मराठी साइट बनवलि व ती आंतरजाला वर टाकलि ही आहे, त्याचा पत्ता आहे. www.swine.tk आता तुम्हाला सर्व माहीती केवळ दोन मिन्टात मिळेल.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content