साध्या सोप्या मराठीतून संगणक आणि इन्टरनेटची ओळख करून देणे. रोजच्या वापरातील तांत्रिक बाबींतील अडचणी सोडवण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. मराठी संगणक व इन्टरनेट विषयक सर्व माहिती येथे मिळावी असाच आमचा प्रयत्न असेल. आपणा सर्वांचे येथे स्वागत आहे.

नमस्कार लोकायती मित्र मैत्रीणींनो,

सर्वप्रथम आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादा बद्दल मनापासुन आपले आभार मानतो. आपण असेच वरचेवर इथे येत रहा आणी मराठी माणसाला फक्त संगणक साक्षर नव्हे तर एक्स्पर्ट बनवण्यासाठी हातभार लावत रहा ही विनंती.

हे निमित्त साधुन इथे वावरतांना खाली निर्देशिलेल्या काही साध्या गोष्टींचे पालन व्हावे ही सादर विनंती.

१. आपले लेखन मराठी भाषेतुनच व्हावे असा लोकायतवर वावरतांना आग्रह आहे/असेल. कृपया याच्या अनुषंगाने आपले लेख, प्रश्न, प्रतिसाद कृपया मराठीतच टंकावे.

Paypal हि ऑनलाइन बैंक आहे. ह्या बँकेत अकाउंट काढन्यासाठी कोणतेही फी आकारले ज़ात नाहीत.
हि मोफत ऑनलाइन सेवा पूरवितात. तुम्ही ह्या बँकेच्या साह्य्याने ऑनलाइन खरेदी करू शकता.
हि बँक आपल्या भारतातल्या बँकाशी सलंग्न आहे.
आपण आपल्या नजीकच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकतो.

चला तर आपण paypal a/c कसे काढतात ते पाहू!
paypal a /c काढण्यासाठी खालील steps चा वापर करा.

१) तुमच्या web browser मध्ये www.paypal.com ची website open करा.

२) Paypal च्या page वरच्या उजव्या कोपऱ्यात निळी खाली रेघ असलेले Sign Up असे लिहिलेले आहे त्याला Click करा.

बर्‍याचवेळा असे होते की आपण ऑफीसमध्ये नसताना ऑफीसमधील आपल्या मायक्रोसॉफ्ट आउटलुक अकाउंटवरील इमेलची आवश्यकता भासते. अशा वेळेस एखादे अतीशय महत्वाचे काम अडुन राहते. (अर्थात ब्लॅकबेरी किंवा इतर स्मार्टफोन्समुळे हा प्रश्न आता सुटला आहे). आज मी याच अडचणीवर एक तोडगा सांगणार आहे. मायक्रोसॉफ्ट आउटलुक अकाउंटची हुबेहुब कॉपी जीमेलवर कशी उतरवायची याबद्दल आज मी माहीती देणार आहे.
या युक्तीमुळे दोन फायदे होतात -
१. इंटरनेटवरील Gmail अकाउंटच्या सहाय्याने केव्हाही MS outlook वरील ईमेल्स पाहता येतील.

गुगलवेव्ह!

मित्रांनो तुम्ही काही दिवस्संपासुन गुगल वेव्ह बाबत आंतरजाला वर चर्चा एकत असाल, काही लोकांनी

Windows opearing system
73% (8 votes)
Linux opeating system
27% (3 votes)
Total votes: 11
भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • श्रीराम बुर्गुल
  • सोम्नाथ अ. कुदले
  • रुत
  • aFMegan
  • memala
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 2 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content